Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एक लाखाच्या पाठोमाग 4 लाखाची दारू जप्त

Responsive Ad Here

प्रदिप रघुते ना.खंडेश्वर

    मोशी एकसाइज विभागाने पकडली 4  लाखांची गावठी  दारू     एकसाइज विभागाचे अधीक्षक श्री राजेश कावळे यांचे आदेश व मागदर्शना खाली मोशी इकसाइज विभागा चे निरीक्षक श्री के.जी.आखरे तसेच सहाय्यक .दुय्यम  निरीक्षक श्री रवी राऊतकर तसेच जवान श्री बजरंग थोरात, श्री. प्रफुल्ल भोरे यांच्या पथकाने नव वर्षाच्या  आगमनाची धाडसत्र्र मोहीम राबवून.

      या पथकाने जामगाव ते बेनोडा रोड वर ग्रस्ती वर असतांना एक चार चाकी वाहन मारुती ओमनी, क्र एमएच.31बीबी.4128 थांबवुन वाहनाची तपासणी केली असता 80 ली क्षमतेचे 10 ट्यूब गावरानी  हातभटटी दारू मीळुन आली त्याची वाहनासह किंमत 3लाख 67 हजार असुन आरोपी दिपक शामराव मोरे वय 46 वर्षे रा.जरुड ता.वरुड जि.अमरावती याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949नुसार अटक करण्यात आली त्यानंतर सदर पथकाने मध्य प्रदेश सीमेवरील सालबडी ते मोशी रोडवर पाळत ठेवून 1 दु चाकी मोटार सायकल एमपी 48.एमएस. 8821 संशयित रित्या ऐताना दिसल्याने वाहनाची तपासणी केली असता त्या वर 80 ली क्षमतेच्या एक ट्यूब त्या मध्ये गावठी हातभटटी दारू असुन आरोपी ओझाराम नागोराव युवने वय 35 वर्षे रा घोरपेंड ता मुलताई जि बैतुल मध्य प्रदेश   यांच्या ताब्यातुन वाहनासह 45 हजार 200रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असा एकुण दोन्ही कारवाई मध्ये 880 लीटर  गावठी  हातभटटी दारू सह  4 लाख 12हजार 200 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई .

   मोशी   एकसाइज विभागाचे अधीक्षक श्री राजेश कावळे यांचे आदेश व मागदशना खाली मोशी ऐकसाइज विभागा चे निरीक्षक श्री के.जी.आखरे तसेच सहाय्यक .दुय्यम  निरीक्षक श्री रवी राऊतकर तसेच जवान श्री बजरंग थोरात, श्री. प्रफुल्ल भोरे यांच्यापथकाने केली.