Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करणे बाबत एरंडोल तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

    एरंडोल येथे ग्राहक कल्याण फाऊंडेशन तर्फे एरंडोल   तहसीलदार अर्चना खेत माळी स यांना दि.२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणुन साजरा करावा यासाठी निवेदन देण्यात आले.   निवेदनात संपुर्ण भारतात " 24 डिसेंबर " हा दिवस "  राष्ट्रिय ग्राहक दिवस  " म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

       आपल्या कार्यालयातही शासन स्तरावर हा कार्यक्रम साजरा करावा अशी विनंती करण्यात आली असून या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे  प्रदेश कार्यवाह विकास महाजन हे ग्राहक प्रबोधनासाठी उपस्थित राहणार असल्याचे म्हणुन प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. व ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे  पदाधिकारी यांनाही आमंत्रित करावे.अशी विनंती करण्यात आली आहे.

          यावेळी निवेदन वर एरंडोल-ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुका अध्यक्ष सौ आरती ठाकुर, जिल्हा कार्यवाहक कैलाश महाजन, जिल्हा उपकार्यवाह कुंदन सिंह ठाकुर, जिल्हा उपप्रमुख दिपक बाविस्कर, जिल्हा सदस्य सौ शोभा साळी,संध्या महाजन, संजय बांगड,डॉ राखी काबरा,सौ सारिका राजपूत, डॉ प्रशांत पाटील, पत्रकार जावेद मुजावर,पी जी चौधरी,राजधर महाजन यांच्या स्वाहताक्षर आहे.