Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तिहेरी तलाक नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल

Responsive Ad Here

 किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा

     चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याची दखल घेता पतीने तिला माहेरात शिवगड करता तीन वेळा तलाख म्हटल्या संबंधित महिलेने पोलिसाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद केले असून पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत या कायद्यानुसार हा गुन्हा ठरत आहे अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार वाढत आहे .

        चिखली येथील शे मोहसिन या युवका चे शेगाव येथील एका युवतीसोबत दीड वर्षापूर्वी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडले. लग्नानंतर मात्र आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर अनेक वेळा पतीला समजण्याचा प्रयत्न केला असता पतीसह सासरच्या मंडळीने शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी 8 डिसेंबर रोजी पीडित विवाहिता शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावर  पती शेख मोहसीन सासू- सासरे   तीन जणांविरुद्ध मुस्लीम महिला अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 498. 323. 504. 34.  भादीव व मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियम 18 कलम 4 नुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.