जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पहूर कसबे ग्रामपंचायत आज लागलेला निकाल मध्ये महा विकास आघाडी ला सहा जागा भाजप पॅनला 9 जागा तर अपक्ष दोन जागेवर विजय पहूर कसबे ग्रामपंचायत मध्ये आज लागलेला निकाल मध्ये देवळी गोगडी विकास पॅनल 9 जागा महाविकासआघाडी पॅनल सहा जागा अपक्ष दोन जागेवर विजयी .
उमेदवार पुढीलप्रमाणे भाजपा पॅनलचे विजयी उमेदवार आशाबाई शंकर जाधव योगेश भडांगे तेजराज बाविस्कर शेरखा निजाम तडवी ज्योती धनगर वासुदेव घोंगडे जिजाबाई लहासे ुनिता लक्ष्मण गोरे अनिता लहासे महा विकास आघाडीचे विजयी उमेदवार शिवसेना उपतालुका प्रमुख आशोक जाधव विनोद थोरात शिवाजी राऊत कल्पना पवार प्रतीमा बनकर मनीषा युवराज चौधरी अपक्ष विजयी उमेदवार राजू रामदास जाधव विक्रम पंडित घोंगडे हे उमेदवार विजयी झाले आहे.