नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी नांदगाव
ग्रामपंचायत निवडणूक 2021 पिंपरी निपाणी येथील 7पैकी 7 सीटा वैशाली सचिन पाटील रिठे सभापती पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरयांच्या नेतृत्वाखाली अविरोध निवड झालीआहे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य वार्ड नंबर1 मधून 1पुष्पां रमेश रिठे 2 गणेश उकडराव धामणे वार्ड नंबर 2 मधून 1योगिता विशाल रिठे 2 पुष्पां राजू प्रगणे 3 प्रतीक न्याणेशोर रिठे वार्ड नंबर 3 मधून 1दीपिका किशोर रिठे 2सुचिता प्रदीप डोंगरे अविरोध निवडुन आले गाव अविरोध करण्यासाठी गावातील खालील व्यतिने प्रयत्न केला सचिन पाटील रिठे,गणेश पाटील रिठे,विनोद राऊत त,मु,अध्यक्ष,रवींद्र प्रफुल्ल भाऊ बोथरा, रिठे,विशाल रिठे ,भीमराव लेंडे, नागो मेश्राम,राजू धार्मिक उज्वल देशमुख ,किशोर रिठे,दिलीप लेंडे विलास
रिठे, महादेव प्रगणे,रामहरी अतकरी,आशिष खडसे अशोक रिठे,उमेश वि, रिठे,प्रकाश रिठे,सुधाकर प्रगणे, बाळू बडगे,अशोक डोंगरे,रामभाऊजी खंडारे, रामेश्वर जुजारे ,गंगाधरराव कुकडे संदीप डोंगरे, विकास भडके ,हर्षल रिठे,भाष्कर कडू ,निरंजन राहाथे,अनथ मोहड,विजय रिठे भीमराव वानखेडे, विठलं काळे,संतोष श्री इंगळे,रुजू पाटील,सचिन अडउ नईम खा पठाण, समीर पठाण, प्रदीप डोंगरे ,विलास रिठे lic, शरद गावंडे, ज्ञानेश्वर कावरे, दिपकराव घड्याळे, भीमराव मोहोड, पंकज ढगे, प्रकाश प्रगणे, रमेश रिठे उकडराव धामणे ,सुनील रिठे, श्रावण प्रगणे,विलास प्रगणे , विलास वाघमारे, सुरेश बेले, भाष्कर रिठे,व गावातील इतर मान्यवर सहभागी होते.
