नागेश हजारे प्रतिनिधी मोहोळ
राष्ट्रीय समाज पक्ष मोहोळ तालुक्यात तांबोळे या गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अभिमन काळे यांच्या पत्नी मंजुश्री अभिमान काळे ह्या 95 मताने विजय झाले आहेत तरी त्यांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते नागेश हजारे व
तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब दाईगडे महिला आघाडी तालुका संपर्क प्रमुख देवा जानकर शहराध्यक्ष शोभा सलगर शहर उपाध्यक्ष राणी गुंड व इतर राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
