Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

31 मार्च पुर्वी अपंग कल्यान पुनर्वसन निधी खर्च न केल्यास ग्रामसेवकाला कार्यालयास कोडुन ठेवणार -अपंग जनता दल सामाजिक संघटना चा तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते यांचा इशारा

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

      अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामिण भागातील सर्व ग्राम पचायंत ला शासन निर्णयाप्रमाणे 5 % अपंग कल्याण पुणरवसन निधी हा खर्च करावा लागतो.असे सक्तीचे आदेश असताना सुद्धा अपंगाना नाहक त्रास ग्रामसेवकांन कडुण होत आहे  मागिल काही महिण्या अगोदर अपंग जनता दल सामाजिक सघंटणेच्या वतीने पंचाय समिती नांदगाव खंडेश्वर येथे अपंग नेते शेख अनिस पत्रकार,तसेच जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन पचायंत समितीच्या गट विकास अधिकारी याचा दालणात अपंग बाधंव याच्या उपस्थितीत ठिया आदोलन केले होते  ,गटविकास अधिकारी यांनी अपंग निधी तातडीने खर्च करण्याचे आदेश सुद्धा दिले होते .


       परतु काही गावा मध्ये आजही अपंग पुणरवसन निधी हा अपंगान साठी,खर्च  झाला नाही व काही ठिकाणी 10 ते 12 अपंगाच्या खात्यामध्ये 500 रुपये एखाद्या ओडखीचा असला तर 1000 हजार रुपये असे टाकुण इतरांना आश्वासनाचा  गाजर  दाखवीला आहे असे असतांना आपण कोणाची दिशाभुल करत आहो या कडे सचिव यांनी लक्षं देण्याची गरज असते.अपंग हा कोणत्याच योजने पासुण वंचित राहु नये म्हणुन शासन निर्णय अपंगान साठी परिपुर्ण आहे..पण शासन निर्णयाच्या जबदारीचे पालण ग्रामसेवक करत नाही तसेच शासन निर्णया प्रमाणे एकिकडे अपंग हा बिजभाडवंल योजने पासुन वंचित राहु नये म्हणुन 20℅ रक्कम समाज कल्यान अणुदान म्हणुन देते,80 टक्के रक्कम ही राष्ट्रीय कूर्त बॅक ला द्यावं लागते,पण शाखा प्रबधक अपंगाना त्रास देतो.हा एक अधिकारी लोकांचा गोरखधंदाच बणला असल्याने पुनरवसन व अपंग कल्याण निधी खर्च 31 मार्च पूर्वी न केल्यास  अपंग जनता दल च्या वतीने ग्रामसेवकाला कोडुण ठेवण्याचा इशारा अपंग जनता दल सामाजिक सघंटनेचे तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते सह तालुक्यातील अपंगानी निवेदनव्दारे देण्यात आला या वेडी.शिद्धार्थ कार्तिक,राहुल वानखडे,शिवदास उईके,इप्तेरखार खान,विलास मारोटकर,राष्टपाल खडसे,विष्णु अर्जुने,हे उपस्थितीत होते.