देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
चिखली येथे ग्लोबल जिनियस रेकॉर्ड चे आयोजन
चिखली जि.बुलढाणा येथे पहिल्यांदा च छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून आई स्केटिंग अकँडमी व रोलबाँल असोसिएशन चिखली यांच्या अध्यक्षतेखाली चिखली येथे भव्य स्केटिंग रँली व ग्लोबल जिनियस रेकॉर्ड चे आयोजन तालुका क्रीडा संकुल चिखली येथे करण्यात येत आहे. या रेकॉर्ड मध्ये खेळाडूंना १तास नाँनस्टाप स्केटिंग करने गरजेचे आहे.
रेकॉर्ड यशस्वी झाल्यावर खेळाडूंना रेकॉर्ड सर्टिफिकेट व मेडल मिळेल या रेकॉर्ड मध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे रोलबाँल असोसिएशन चे अध्यक्ष माधव मंडळकर व सचिव देवानंद व आई स्केटिंग अकँडमी परिवाराने केली आहे. नेमाने यांनी खेळाडूंना केली आहे.रेकॉर्ड ची दि.19 फेब्रुवारी २०२१वेळ ही ४: १५ वा.असेल अधिक माहिती साठी संपर्क 9011875485
