Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विवेक वाकोडे यांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियान कार्यक्रम घेण्यात आला

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

     अमरावती जिल्हयातील देवरी येथे नेहरु युवा केद्र तर्फे जलशक्ती अभियान कार्यक्रम देवरी येथे घेण्यात आला असुन नेहरु युवा केद्रांचे सर्व कार्यकर्ते हे प्रतेक गावा गावात जोराची भुमिका निभवत आहे आणि त्याना गावातील नागरीकांन कडुण सुध्दा कैतुकांचा वर्षाव होत आहे.देवरी येथे नव दुर्गाऊत्सव म.यांच्या साह्याने हा 3 दिवशीय बंधारा बाधंण्याचा कार्यक्रम घेण्यात आला .

     गावातील सांड पाणी हे बाहेर न जाता कुठे तरी ते अडुण राहावे यासाठी सर्व मडंल एकत्र येवुण हा बधांरा बाधण्यात आला.तेव्हा राष्ट्रीय नेहरु युवा केद्रांचे स्वयंमसेवक विवेक वाकोडे,यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला असुण कार्यक्रमांचे अध्यक्ष अविनाश राऊत, सचिव चेतन भालेराव .तसेच उपस्थितीत असलेले सर्व सदस्स यांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियान कार्यक्रम घेण्यात आला..