प्रदीप रघुते अमरावती प्रतिनीधी
दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे या साठी केद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनीयम 2016 हा कायदा लागु केला त्याची काटेकोर पणे अमंलबजावनी देखील कयण्यात येत आहे.तेव्हा प्रतिकुल परिस्थितीत जिवन जगणारे दिव्यांग यांना त्रास देणारे अथवा अपमानास्पद वागणुक देणाल्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा नोद घेवुन त्याकरता दंड व सहा महिणे पाच वर्षापर्यतची सक्त कारावासाची शिक्षा ठोठवण्याची तरतुद कायद्यात करण्यात आली आहे .
यामुळे देशातील सर्व दिव्यांग यांना दिलासा दिला गेला असुण या बद्दल वज्रसत्व दिव्याग सघटणेचे अपग नेते सचिण गजभिये,तसेच जिल्हा अध्यक्ष विजय तायडे, सह अपंग बाधवांनी समाधान व्यक्त केले आहे त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे कि दिव्यांगासाठी त्रास देणाल्यास कारांवसाची शिक्षा ठोठावणारा कायदा केद्र सरकारने पारित केला आहे.
त्यामधील 92 अन्वये सदरची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.या कायद्यात दिव्यांगाचा सर्वांगीन विकासा बरोबरच सुरक्षेचा देखिल अतंर्भाव केलेला आहे.या पुढे कोणत्याही दिव्यांगनानी स्वत;ला असुरक्षित समजु नये या शासन निर्णया संदर्भात अधिक माहीती साठी वज्रसत्व दिव्यांग सघंटणा अमरावती येथे संपर्क साधावा.
