Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपी फरार

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  

   औरंगाबाद -  मुकुंदवाडी पोलीसांनी  मंगळवारी  अमर भाऊसाहेब गायकवाड यास लूटमारी च्या केस मध्ये अटक केली होती आज बुधवार रोजी आरोपीस कोर्टात पी सी आर साठी हजार करण्यासाठी गाडीत बसवले आसता हाथकडी टोचत असले ची तक्रार केली पोलीस हाथकडी बदलत असताना आरोपीने पोलिसांना धक्का देत फरार झाला  पोलिसांनी पाठलाग केला पण तो चकमा देण्यात यशस्वी झाला .