Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गट ग्रामपंचायत खंडाळा खुर्द बिन विरोध सरपंच व उपसरपंच यांची निवड

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

     नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गट ग्रामंपचायत  खंडाळा खुद्द ग्रामपंचायत अविरोध सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली आणि प्रत्येकी एकेकर अर्ज दाखल झाल्या मुळे सरपंच पदी उमेश मुरलीधरराव दहातोंडे. व उपसरपंच पदी सौ. मालाताई दिनेश देवरे



 तसेच सपोटर सदस्य निकेत ठाकरे. विक्रांत मेश्राम, कुमारी वैष्णवी दिलीपराव खेडकर,  सौ. जयश्रीताई   झाडे, ईत्यादी सदस्य मिळुन निवडून प्रकिया पार पाडण्यात आली निवडून अधीकारी म्हणून श्री सुरजुसे साहेब तलाठी श्री आनंद गावंडे ग्राम पंचायत सचिव श्री ईगळे साहेब आणि खंडाळा मुडंवाळा जावरा या तिन्ही गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सर्व लोकांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्य याचे अभिनंदन केले.