Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देवळसगाव व सुनसगाव गावात शिवसेनेचा भगवा फडकला

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

     जामनेर तालुक्यातील देवळसगाव गावात तसेच सुनसगाव येथे शिवसेनेचे सरपंचपदी निवड देवळसगाव येथे सात पैकी चार जागेवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आज झालेल्या सरपंच निवड वेळी शिवसेनेचे सरपंच पदी सौ रुपाली कोळी तर उपसरपंचपदी रवींद्र तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सुनसगाव येथे शिवसेनेच्या वैशाली विजय पाटील तर राष्ट्रवादीचे उपसरपंचपदी दत्ता शालिक साबळे यांची निवड करण्यात आली.

       या सर्व सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य यांचा सत्कार जामनेर तालुका शिवसेना शाखेतर्फे करण्यात आला या सर्व सदस्यांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील विधानसभा क्षेत्र तथा ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश राव पांढरे युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार मनोज देवकर करण माळी किरण पाटील भैय्या पाटील मयूर परदेशी विभाग प्रमुख विलास मांडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.