Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कार आणि मोटरसायकल च्या समोरासमोर धडकेत एक जण ठार

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  

     औरंगाबाद - खुलताबाद तालुक्यातील कागझिपुरा येथील परिवहन विभागाच्या बस प्रशिक्षण केंद्र जवळील पुलाजवळ कार व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला आहे  या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे.

File photo

     आज दुपारी खुलताबाद होऊन मोटरसायकलवर कामानिमित्त  निखिल सोमीनाथ खंडागळे  व  विजय आगळे  हे येत होते   तर औरंगाबाद कडून येणाऱ्या कार ची  व  मोटारसायकल ची समोरासमोर अपघात झाला यात निखिल खंडागळे हा जागीच मृत्यू पावला  तर विजय आगळे  हा गंभीर जखमी झाला असून तेला पुढील उपचार साठी औरंगाबाद ला हलवण्यात आले आहे.