Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांना एकरी 35 हजार रुपये नुकसान भरपाई द्या रासप नेते अतुल भुसारे पाटील

Responsive Ad Here

अतुल भुसा री प्रतिनिधी सिंदखेड

     देशांत व राज्यात कोरोना सारख्या रोगाच्या नियमात शेतकरी कसुन निघालेला आहे  .कोरोनाच्या काळात  सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे मान्य केले पाहिजे रोगाबरोबर निसर्ग देखील शेतकऱ्यांवर उढलेला आहे दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सगळीकडे गारपीट होते आहे

     या गारपीटीमुळे शेतकर्यांचे पिक जमीनिस्त झाले आहे या मध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी मका कापूस भाजीपाला ईतादी पिके आहेत.तरी या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून एकरी 35000.% रू नुकसान भरपाई द्यावी आशी मागणी.राष्ट्रीय समाज पक्ष चे नेते अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केले आहे