प्रदिप रघुते,प्रतिनिधी, नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर दाभा येथील हा कार्यक्रम दाभा येथील 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त दाभा गावातील सरपंच महीला .व इतर सर्व महिला सदस्य दाभा ग्रामपंचायत येतील महीला सदस्य च्या स्वागता करीता आयोजक सुधिर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे सौ. अर्पीताताई राहुल वाठ सरपंच
चि. शुभम संजयराव गेडाम उपसरपंच
सौ. शिलाताई गजानन मेश्राम सदस्य
सौ. पुनम प्रफुल काळे
सौ. मनिषा सचिन टवलारे सदस्य
प्रफुल रुपरावजी अस्वलकर
व इतर मोहनभाऊ कडु पाटील,दिपक खंडसे उपस्थित होते
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ शिक्षकांचा पाया उभा केला अशा जागतिक महिला सावित्रीबाई फुले व तसेच सुविता विल्यम्स यांच्या नावांचे पुस्तीका व मास देऊन सौ. प्रभा सुरेशराव गायगोले यांनी केले स्वागत करण्यात आले व तसेच संचालन सौ. प्रिती साहील सोलीव चिंतामणी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांनी केले.आभार प्रदर्शन आश्विनीताई गायगोले अभिनव जनविकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांनी केले.गोकुल सोनोने अभिनव जनविकास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तसेच दाभा गावातील महीला कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन सुधीर चव्हाण अभिनव जनविकास बहुउद्देशीय संस्थेचे सचिव यांनी केले
