Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे कडकडीत बंद शनिवार रविवार सोमवार जनता करतो चं आयोजन

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

     जामनेर तालुक्यातील पहूर येथे कोरणा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संक्रमण रोखण्यासाठी शनिवार रविवार व सोमवार पर्यंत जनता कर्फ्यू चा निर्णय पोलीस निरक्षक राहुल खताळ यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या शांतता कमिटी बैठकीत सर्व पक्ष नेत्यांनी घेतला आहे याची अंमलबजावणी करताना शनिवारी पहूर शहर कडकडीत बंद होते 

    याबाबत पहूर बंदचा आढावा घेण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी ज्ञानेश्वर ठाकरे होमगार्ड जगदीश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहूर शहरात सकाळी फिरून बंदचा आढावा घेतला आज पहुर शहर कडकडीत बंद असून फक्त प्रवाशांसाठी काय सुरू आहे अत्यावश्यक सेवा वगळता पहूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.