Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखेर जळगाव मनपा वर भगवा फडकला

Responsive Ad Here

गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव

महापौर पदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर उपमहापौर पदी कुलभूषण पाटील

      शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार सौ जयश्री महाजन तर उपमहापौर पदाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांना 45 मते मिळाले असून त्याची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार यांना 30 मते मिळाली आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक पार पडली आहे. या वेळी सदर निवडी प्रसंगी सभेत मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. भाजपने सदर निवद बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.