Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या भारतबंद समर्थनार्थ एक दिवस उपोषण

Responsive Ad Here

अतुल भुसारी प्रतिनिधी सिंदखेड राजा

      शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या भारतबंद समर्थनार्थ एक दिवस उपोषण प्रमुख उपस्थिती समन्वयक श्री. विनोद प-हाड सर,जेष्ठ नेते बद्रीभाऊ वाघ, जेष्ठ नेते जगणराव ठाकरे, शिवदास रिंढे तालुकाध्यक्ष,सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष,

    उल्हास भूसारे शहरकार्याध्यक्ष,परमेश्वर खंदारे ता.उपाध्यक्ष, राहुल साबळे ता.उपाध्यक्ष, समाधान काकड ता.सरचिटणीस, कैलास साळवे ता.सरचिटणीस, मदन आघाव युवा नेते,सुभाष कोकाटे जेष्ठ नेते,नामदेव राठोड अध्यक्ष सेवादल तथा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.