Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी प्रा एस पी हिवाळे यांची नियुक्ती

Responsive Ad Here

 प्रतिनिधी देऊळगाव राजा संदीप मस्के


बुलढाणा दिनांक 23 मार्च रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी प्रा एस पी हिवाळे याची नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती नंदाताईकांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा वसंता कांबळे राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा हरिभाऊ कांबळे यांनी केली आहे प्रा एस पी हिवाळे घरी आंबेडकरी चळवळीतील एक चांगले अभ्यासक व


     सक्रिय नेते कार्यकर्ते असून साप्ताहिक शोषित लोकलढा वृत्तप्रत्राचे संपादक आहेत त्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनेक धार्मिक सामानिक कर्मचारी संघटनात काम केले असल्यामुळे त्यांच्या निस्पुह निस्वार्थ बेधडक कार्याची दखल घेऊन रिपाई डेमोक्रॅटिक च्या केंद्रीय आणि राज्य कार्यकानीने त्यांचेवर महाराष्ट्र राज्य सराचिटणिस पदाची जबाबदारी सोपवून त्यांचा उचित सन्मान केला आहे याच्या नियुक्तीबदल त्यांना पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरीककानीहि त्यांना शुभेच्छा देऊन यांचेकडून अन्याय अत्याचार होत असताना निस्वार्थीपणे न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे