गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
पाळधी बु उपकेंद्र येथील कोविडं सेंटर चे उदघाटन करतांना पंचायत समिती सभापती मुकुंदराव ननवरे ,विक्रम गुलाबरावजी पाटील, मा. सरपंच अरुण एकनाथ पाटील, प्रश्नात झंवर, संजू महाराज, आबा माळी, उपसरपंच चंदन कळमकर, गौरव सोनार जळगांव, मोहमद नुमान जळगांव, डॉ नरेश पाटील, डॉ सायमा खान, पवार नाना, अतुल ननवरे, श्री सपकाळे, श्रीमती काळे, आशा वर्कर उपस्थित होते.
