Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदगाव खंडेश्वर येथे भाजपाच्या वतीने ग्रुहमंत्र्याचा निषेध

Responsive Ad Here

प्रदीप रघु ते प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर

भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुका शहर च्या वतीने महाराष्ट्र लाजखोर ग्रुहमंत्री यांचा निषेध केला जात असुन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली,निषेध करतेवेळी उपस्थित श्री नवल खिची शहर अध्यक्ष श्री संजय पोफळे ,श्री दिपक  पुसदकर ,तालुका सरचिटणीस सौ रुपाली नाकाडे .जिल्हा महिला सचिव सौ मोनाली बाभुळकर .

     तालुका अध्यक्ष सौ गादेताई जिल्हा महिला कार्यकर्त्या सौ दहातोंडे .महीला अध्यक्ष शहर सौ भगतताई श्री निकेत ठाकरे .युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री रणजित  खंडाळकर .जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा श्री अविनाश ब्राह्मणवाळे .श्री मंगेश मानके शहर सरचिटणीस श्री निकेत ब्राह्मणवाळे .शहर सरचिटणीस श्री सुधीर देवघरे शहर सरचिटणीस श्री राहुल गेडाम शहर अध्यक्ष युवा मोर्चा .श्री अतुल जयसिंगपूरे निलेश पायघंन . पवन जोशी .विजय सोनोने निकेश तडस व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,