Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा परिषद शाळा डुकरी पिंपरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी

Responsive Ad Here

ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

     दिनांक 14 एप्रिल 2021 महामानव तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती पिंपरी डुकरी येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित अहिरवार बी एम सर जालना मनसे तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे पाटील पाटील शालेय अध्यक्ष परमेश्वर गायकवाड शालेय 

    समिती उपाध्यक्ष शिवाजी मगर अविनाश चौधरी राम काकडे तालुका उपाध्यक्ष विलास घाटे शाखाध्यक्ष हरि काटकर कैलास डुकरे मुक्तार सय्यद मोहिनी शेख उद्धव खांदे हरी लोंढे हे उपस्थित होते सर्वांनी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले व शासकीय नियमानुसार जयंती साजरी करण्यात आली