प्रदीप रघु ते प्रतिनिधी यस
संत सुरेश बाबा यांच्या नावाने परिचीत असलेले अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथिल अपंगाच्या समस्या जाणुन घेण्या साठी अपंग वज्रसत्व संघटणेचे सस्थापंक अध्यक्ष संचिन गजभिये तसेच महीला अध्यक्ष स्वातिका काळे यांनी कोरोना सारख्या महामारीत
आपली व आपल्या परिवारांची कोणती ही पर्वा न करता नेहमीच समाज कार्यातुन अपंगांना त्यांचा हक्क तसेच अपंगाना योजने बद्दल ची माहीती स्वातिका काळे यांनी फुबगाव येथिल अपंगांना मार्गदर्शन केले.ग्राम पंचायत अतंर्गत पाच टक्के निधी जमा करण्यात यावे असे फुबगाव येथिल सचिव ठाकरे ,तसेच सरपंच,यांना सांगण्यात आले..कोरोणा सारख्या महामारीत राज्यशासनाने घेतलेले कडक नियम असुच अपंगांवर उपासमारीची वेळ येवुन नये म्हणुन त्यांच्या खात्यामध्ये पाच टक्के निधीचे वाटप येत्या दहा दिवसा मध्ये करु असे सचिव यांनी आश्वासन दिले.यावेळी दिव्यांग सघंटणेचे सक्रिय संस्थापक अध्यक्ष सचिन गजभिये ,महिला अध्यक्ष स्वातिका
काळे.फुबगाव येथिल सरपंच शोभाताई ढवळे,अपंग गजानन मासोदकर,बंडु वैध.चेंदु काडे,सय्यद गफ्फार,तसेच भाग्यश्री अमरुतकर,राहुल सिसोदिया,विजय तायडे,तसेच फुबगाव येथिल अपंग मोठ्या संख्येने उपस्थित असुन ३/५/२०२१पर्यत जर अपंग यांचा हक्काचा पाच टक्के निधी फुबगाव येथिल ग्रामसेवक यांनी जर त्यांच्या खात्यात टाकण्यास टाळाटाळ केली तर दिव्यांग वज्रसत्व सघंटणेच्या महिला अध्यक्ष ह्या आत्मदहन केल्या शिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

