Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ऑक्सिजन अभावी ५जनांचा मृत्यू. या गलथानपणा ची चौकशी व्हावी. लालबावटा शेतमजूर युनियन

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी 

       चोपडा ऑक्सिजन वेळेवर मिळत नाही ८ते१०तास गाडी भरणेसाठी लागतात. माझ्या पगारातून पैसे घ्या परंतु वेळेवर oxigen ध्या असे चोपडा जिल्हा उप्रुग्नालायाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर मनोज पाटील जेव्हा म्हणाले .तोवर ऑक्सीजन अभावी गरीब शेतकरी मजूर ५लोक मेले होते.आता या प्रकारावर युक्ती प्रयुक्ती वाद करून ह्या घटनेचे गांभीर्य गाऊन केले जात आहे . चोपडा जिल्हा उप्रुग्नालय है जिल्हा रुग्णालयाचे तोडीचे आहे त्याची निर्मिती .जिल्हा रुग्णालयावर पडणारा भार कमी व्हावा व जनतेची सोय व्हावी म्हणून निर्माण करण्यात आले आहे .डॉक्टर मनोज पाटील यांचे विधानातून ऑक्सिजन टंचाई होती व होत राहते हेच ध्वनित होते.दुसरीकडे ऑक्सिजन साठी शहरातील सेवा भावी लोक कार्यकर्ते निधी देत आहेत .प्रश्न असा पडतो की, चोपडा रुग्णालयाचे कारभारावर प्रश्न चिन्ह कायम राहते. ५जणांपैकी काही जणांचा जीव निश्चितच वाचू शकला असता कुठेतरी झाकझाकी चालली आहे हे मात्र नक्की! ऑक्सिजन अभावी. ५जणांच्या मृत्यूची चौकशी थतुर मातुर झाली ताबडतोब फिल्म चीट जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर चव्हाण यांनी दिली ती उप्रुग्णालयाचा गलथान कारभार पाहिला तर समाधान कारक नाही.
    डॉक्टर मनोज पाटील यांची बदली करून निपक्षपाती चौकशी केली पाहिजे? जिल्हा उप्रुग्नालयात गेल्यावर पेशंटला विश्वास वाटला पाहिजे की, मला येथे चांगले उपचार मिळतील ? या दवाखान्याचे भरतीचे नाव काढले अंगाला काटा नको यायला हवा. सरकारी खाजगी covid केंद्रे दवाखाने फुल्ल आहेत.अशावेळी गरिबांना भरवशाचे व परवडणारे शासकीय रुग्णालयच आहे .(केरळमध्ये शासकीय रुग्णालये .phc व उपकेंद्रे चांगली काम करीत आहेत) चोपडा उप जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभार मुले korona वरचड होत आहे याला जिल्हा उप रुग्णालय व्यवस्था पण दूरस् त झाले पाहिजे मात्र नक्की तेथे भरपूर औषधी इनेक्शने sanitysation,पुरेसा स्टॉप असणे गरजचे आहे.तसेच या आधी डॉक्टर मनोज पाटील यांनी व्यक्त केलेल्या अडचणींवर जिल्हा कोविळ प्रशासन व जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन यांना कधी अहवाल माहिती दिली का? आकाश शेतमजूर युनियन या सर्व प्रकाराची व जिल्हा सुपर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करावे अशी मागणी युनियनचे नेते अमृत महाजन यांनी केली आहे.