अमरावती प्रतिनिधी प्रदीप रघुदे
दर्यापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत येते असलेल्या ग्रामपंचायत लोतवाडा येथील रहिवासी सचिन रमेश चव्हाण वय 24 वर्ष हा भूमीहीन नागरिक आपल्या परिवारातील सदस्यांना जगविण्यासाठी मिळेल ते काम करीत होता अशातच त्याला लासूर येथे पुर्णा नदीच्या पात्रातून रेती काढण्याचे काम मिळाल्याने आज दिनांक 5/ 4 /2021 रोज सोमवारी अदांजे 11 : 30 च्या दरम्यान त्याने लासूर येथील पुर्णा नदित उडी
घेतली व तो तिथेच मरण पावला तेव्हा घटनेची खबर मिळताच गावातील संरपच पंचशिला कुऱ्हाडे मँडम चे पती मा.श्री भिमराव कुऱ्हाडे सामाजिक कार्यकर्ते यांनी लगेच येवदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ ठाणेदार मा.श्री अमुल बच्छाव साहेबांना माहिती दिली तेव्हा श्री बच्छाव साहेबांनी क्षनाचाही विलंब न करता आपले संबंधित पोलीस शिपायांना आदेश देऊन घटनास्थळी रवाना केले. तेव्हा त्याठिकाणी पोलीस काँ.दिलिप चव्हाण वाहन चालक दिलीप ईचे लासूर येथील भारत भाऊ आठवले व मयत सचिनची आई गिरजाबाई र चव्हाण व ईतर नागरिक घटनास्थळी हजर होते पुढील तपास येवदा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ ठाणेदार मा.श्री अमुल बच्छाव साहेब करीत आहेत.
