Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आष्टी येथून मोठ्या थाटामाटात निघणारी व कोकरसा येथे भरणारी जगदंबा देवीची पालखी

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी

        चैत्र महिन्यात दिनांक 28 तारखेला  कोकरसा येथे  मोठ्या थाटामाटात भरणारी जगदंबा देवीची यात्रा कोरोना महामारी मुळे रद्द झाले आहे जगदंबा देवीची यात्रा पंधरा दिवस मोठ्या थाटामाटात कोकरसा तालुका मंठा येथे पार पडत होती परंतु ही  यात्रा यावर्षी कोरोना महामारी मुळे रद्द झाली असून जगदंबा देवीची ही पालखी जयपूर बोरगाव मार्गे दोन ते तीन टू व्हीलर वर परत जाण्यासाठी आज बोरगाव येथे रवाना झाली आहे जगदंबा देवीच्या पालखी मध्ये जवळजवळ दोनशे बैलगाड्या राहत असत.

     परंतु यावर्षी एकदम साध्या पणाने दोन ते तीन मोटार सायकल वर ही पालखी परत जाण्यास निघाली आहे बोरगाव येथे पोहोचले आहे  बोरगावचे सरपंच श्री नाशिकेत खैरे सर यांच्या हस्ते जगदंब देवीच्या पालखीचा पूजन सोहळा पार पडला असून जगदंबा देवीची ही पालखी परत जाण्यास सुमारे पाच वाजता रवाना झाली आहे