प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे
कोरोना संकट तालुका देऊळगाव राजा मधे डोईफोडे वाडी येथे दर वर्षी प्रमाणे चैत्र महिन्यात 28 एप्रिल ला यात्रा भरते.डोईफोडे वाडी येथे नवसाला पावणारे श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे दोनशे वर्षांपासून श्री जगदंबा मातेची यात्रा महोत्सव भरत आला आहे.
पण कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्थळ बंद करण्यात आले आहे. यामुळे डोईफोडे वाडी येथे कोरोना संकट पाहून नवसाच्या बारा गाड्या चा कार्यक्रम हा साध्या पणाने करण्यात आला आहे.
