Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पातोंडी गावा मध्ये युवा सेनेतर्फे ग्रु.प ग्राम पंचायतला गाव फवारणीसाठी मा. ग्रामसेवक आप्पा यांना निवेदन

Responsive Ad Here

जिल्हा प्रतिनिधी उमेश कोळी

        पातोंडी गावातील पूर्ण फवारणी करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना महामारी ने थैमान घातले असून त्यांचा प्रसार आपल्या ह्या देशावर हो ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात कोरोना च्या प्रसार होत आहे.तरी आज पातोंङी युवा सेनेतर्फे फवारणीसाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तरी या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी पातोंडी तरी हा कोणाचा पादुर्भाव पातोंडी गावामध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाटत आहे.

     तरी ग्रुप ग्रामपंचायत करून गावात कुठेच फवारणी करण्यात आलेली नाहीत तरी युवा सेनेतर्फे करून अशी मागणी करण्यात आली आहे ती पातोंडी गावात सोशल डिस्टन्स कुणीही पाडत नसून ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडून काही निर्बंध लावण्यात यावे अशी मागणी  शिवसेनेतर्फे व युवा सेनेतर्फे करून करण्यात आली आहे निवेदन देताना उपस्थित कैलास पाचपोहे सोशल मीडिया प्रमुख रावेर तालुका. प्रशांत पाटील युवा सेना शाखा प्रमुख पातोंङी. निलेश बोरसे दशरथ धनगर स्वप्नील पाटील दिगंबर सावळे योगेश कचरे इत्यादी उपस्थित होते