Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रक्तदान शिबिराचे आयोजन

Responsive Ad Here

  संदीप मस्के प्रतिनिधी देऊळगाव राजा

    क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आज रक्तदान ही काळाची गरज आहे, चला रक्तदान करून या महामानवांना अभिवादन करूया.