Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मोरगाव भाकरे येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Responsive Ad Here

 अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाठ

   डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मोरगाव भाकरे येथे वंचित बहुजन आघाडी तसेच उमेश शिरसाठ मित्रमंडळाच्यावतीने (तथागत नगर) कोविड १९ चे नियम व अटी पाळून  तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून साजरी करण्यात आली.

     अभिवादन सभेला वंचित बहुजन आघाडी च्यावतीने युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढवळे,कुंदन जंजाळ, दिपक जंजाळ, अर्जुन गावंडे, दीपकुमार जंजाळ,गुणवंत सरकार ,नंदन जंजाळ, सूरज शेगोकार, सुनील जंजाळ, नागेश जंजाळ,चंदन जंजाळ, दादू वानखडे, गुलाबराव जंजाळ, पंकज शिरसाठ उपस्थित होते. तसेच गटग्रामपंचायत मोरगाव भाकरे चे सरपंच उमाताई माळी उपसरपंच अर्चना ताई चोपडे, मीनाक्षी शिरसाठ, त्रिगुणा तेलंग , मणकर्नाबाई जंजाळ, आशाताई जंजाळ  आधी महिला गन प्रामुख्याने उपस्थित होतेआणि कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार  प्रभू गुरुजी जंजाळ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन यांनी केले.