Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेचे संस्थापक सामाजिक कार्यात प्रयत्नशील

Responsive Ad Here

प्रदिप रघु ते प्रतिनिधी अमरावती

   गोपाल नगर अमरावती व संस्थेचे संस्थापक :अमर कडू, हे गेल्या दोन-तीन वर्षापासून  सामाजिक कार्य करत असतात  ब्लड डोनेट असो  किंवा गोरगरिबांची काही अडचण  असल्यास  सेव लाई लाईफ फाउंडेशन  सामाजिक संस्था सदैव तत्पर राहतात व काल दिनांक 01/4 /2021 रोजी महेश गणेश राव निघोट वय सात याला जन्माच्या सातव्या महिन्यापासून   थॅलेसेमिया हा दुर्धर आजार दुर्दैवाने जडला आहे यावर एकमेव उपाय होता  अस्थी मज्जा प्रत्यारोपण हाच आहे .

     याचा खर्च जवळपास नऊ लाख रुपये होतो व गणेशराव निघोट यांची परिस्थिती हालाकीची असून काही समाज व मित्र मंडळ यांनी मदत केली व काही संस्था सोमर आल्या व गणेश राव निघोट यांनी सेव लाईफ फौंडेशनचे सामाजिक संस्था .संस्थापक अमर भाऊ कडू व संस्थेचे सदस्य यांना माहिती दिली  व त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून  पंधरा हजार 852 रुपये रक्कम  मदत देण्यात आली.  सेव लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेचे  सचिव : गौरव नाखले, कोशाध्यक्ष : सचिन कडू पराग नर्सेकर ,प्रतीक खोब्रागडे,गणेश साहू,शुभम कडू,योगेश सुलतान,प्रदीप भिवरकर ,भारतीताई भारस्कर,अपर्णाताई पाडर आदी सर्व सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते हजर होते.