राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा
दिनांक 18 ला देऊळगाव राजा मध्ये कोरोना ची आकडेवारी 137 वर गेली आहे.
राज्य शासनाने पॅटर्न नुसार जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना कोरोना व नागरिक अजिबात जमत नाहीये. यामुळे तीन दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा जिल्ह्यात हजारात गेला आहे. रविवारी देऊळगाव राजा कडकी मध्ये बंद असून करो ना हा मान उंच करून बाहेर निघत आहे तरी नागरिकांनी आपली जबाबदारी आपणच निभवायची आहे.
