Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रावेर पंचायत समितीचे उपसभापती धनश्री संदीप सावळे व त्यांचे पती संदीप भाऊ सावळे हे कोरोना काळात रुग्णसेवा

Responsive Ad Here

जिल्या प्रतिनिधी  उमेश कोळी

      समाजसेवक श्री संदीप भाऊ कोरोना टेस्टिंग पासून ते कोरोना पॉझिटिव रुग्णांना ॲडमिट करेपर्यंत जनतेचे मदत करत आहे. Covid-19 लसीकरण बाबतीतही  जनजागृती करत आहे . कोविड सेंटरला स्वतः जाऊन कोरोना च्या पेशंट ला  सुखसुविधा मिळत आहे की नाही याची विचारपूस आदर पूर्वक करत आहे.अँजिओप्लास्टी बायपास किंवा रक्त लागल्यास  रक्तही उपलब्ध करून देतात. मुक्ताईनगर यावल रावेर या सर्व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना रक्त पुरवठा करतात .  संदीप भाऊ च काम रुग्णसेवेत दहा वर्षापासून ते काम करत आहे . 

       आजूबाजूच्या खेड्यातल्या कुठले गोरगरीब व्यक्तीला परिस्थिती नसल्यास त्यांना महात्मा फुले जीवनदायी योजनेतून मोफत ऑपरेशन करून देणे त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर आयुष्मान भारत या योजनेतून मोफत ऑपरेशन करणे विविध योजनेचा त्यांना अभ्यास आहे व गोरगरीब जनतेसाठी एक वरदान ठरलेला आहे. व संदीप भाऊ हे रात्रंदिवस कोरोना काळामध्ये काम करत आहे व त्यांना व त्यांची पत्नी उपसभापती धनश्री संदीप सावळे या दोघांच्या माध्यमातून रुग्णांसाठी एक जनसेवा सुरु आहे सलाम संदीप भाऊ तुमच्या कार्याला.