Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बालिकेवर लैंगिक अत्याचार पहूर च्या प्रोढा विरोधात गुन्हा दाखल

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

       जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील खंडेराव नगर मध्ये लहान मुलीवर लेंगिक अत्याचार केल्याप्रकरणी याच भागातील एका व्यक्ती विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे येथील खंडेराव नगर मध्ये लहान मुली शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खेळत असताना .

   याच भागातील रहिवासी अकबर तडवी वय 40 याने यातील एका मुलीला बाजूला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याबाबत मुलीने वडिलांना माहिती दिली त्यानंतर मुलीचे वडील व नातेवाईक अकबर तडवी या संदर्भात विचारला असता त्याचा पुतण्या अफसर तडवी याने त्यांच्या दिशेने दगड फेकून त्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली यावेळी पिडी तिच्या नातेवाईकांनी अकबर तडवी यास पहुर पोलिसांच्या ताब्यात देत घटनेची माहिती दिली यावरून अकबर तडवी याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अकबर तडवी याला अटक करण्यात आली सर आसिफ तडवी याच्याविरोधात पीडितेच्या तिच्या नातेवाईकांना ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे लवकरच आसिफ तडवी देखील अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे करीत आहे