Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार तहसील ला आम आदमी पार्टी लोणार तर्फे निवेदन

Responsive Ad Here

 लोणार प्रतिनिधी

      आज दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी लोणार तहसील ला आम आदमी पार्टी लोणार तर्फे निवेदन देण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने  कोरोना काळातील मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 या काळातील 200 युनिट पर्यंत वीजबिल माफ करण्यात यावे,  मार्च 2020 ते मार्च 2021 या कालावधीत थकीत बिलावरील व्याज माफ करण्यात यावे,  शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे, वीज वितरण कंपनी चे CAG ऑडिट करण्यात यावे .

   या प्रमुख मागण्यासह  मा मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन पाठवण्यात आले  यावेळी कोरोना नियमचे पालन करून निवेदन देण्यात आले या प्रसंगी  आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष श्री विठ्ठल लांडगे,    श्री गणेश सोळंके (तालुका उपाध्यक्ष),  प्रा वसंत मापारी ( शहराध्यक्ष)  अजय सोळंके( शहर उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर तिजारे( शहर सचिव) पवन चव्हाण, हर्षल सोळंके हे उपस्थित होते निवेदन वर सह्या होत्या