Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खाजगी कोविंड सेंटर मधून बिल घ्या मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके पाटील

Responsive Ad Here

    जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

     गेल्या वर्षभरापासून थैमान मागवलेले आहे बरेचसे खाजगी तसेच शासकीय कोविंड सेंटर उघडण्यात आलेले आहे तरीही जनतेचे अतोनात हाल होताना दिसत आहेत ऑक्सीजन ब्लड बेड अश्या र्‍याचश्या बाबीची कमतरता जाणवत आहे  सर्वसामान्य माणूस खूपच परेशान दिसत आहे दवाखान्यासाठी पैसा कोठून आणायचा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे म्हणूनच मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके पाटील यांनी जालना जिल्ह्यातील नागरिक तसेच त्यांचे नातेवाईक यांना विनंती केली आहे की खाजगी कोविड सेंटर मधून सुट्टी झाल्यानंतर हॉस्पिटलकडे ओरिजनल बिलाची मागणी करा नाही.

     दिल्यास आम्हास कळवा किंवा एक फोन लावा आम्ही नक्कीच तुमची मदत करू अशी कळकळीची विनंती जालना जिल्ह्यातील पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना खटके पाटलांनी केली आहे त्यांनी ही बाब लक्षात घेऊन हॉस्पिटलकडून ओरिजनल बिलाची मागणी करावी.