Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मंठा तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर हलक्या पावसाचे थैमान

Responsive Ad Here

प्रतिनिधी मंठा रमेश मानकर

    काल पासून मंठा येथील बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले असून त्याच बरोबर मध्यम हलक्या पावसाची त्याला साथ होती. अजून किमान १८/०५/२०२१ पर्यंत हे वारे असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.


    तर स्थानिक शेतकऱ्यांनी लवकरच या वर्षीच्या वर्षा ऋतुचा प्रारंभ झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आणि लगबगीने शेतीची कामे आटोपण्यास तयारी करत असताना दिसत आहेत.