जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
तालुक्यातील शेवली पोलिस ठाण्याच्या नुतन पोलिस निरीक्षक मनिषा सानप यांना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक 6 मे 2021 बुधवार रोजी पोलिस स्टेशन शेवली येथे सदिच्छा भेट दिली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुतन पोलिस निरीक्षक मनिषा सानप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवली सर्कलचे माजी सैनिक लहुजी पव्हरे, ग्राम पंचायत सदस्य ढगी प्रसाद सदावर्ते,
माजी ग्राम पंचायत सदस्य बोरगाव कपिल डोके, पवन काकडे, सिध्दार्थ काळेबाग,उकंडराव सदावर्ते, अंभोरा जहांगीर सरपंच सुरेश मगर, ग्राम पंचायत सदस्य सिध्दार्थ मगर,ग्राम पंचायत सदस्य कोळवडी दत्ता काकडे,भगवान माघाडे, माजी ग्राम पंचायत सदस्य पाष्टा सुरेश काळे, शहाजी खाडे, समाधान काळे, ग्राम पंचायत उपसरपंच रामभाऊ काळे, ग्राम पंचायत सदस्य कोळवाडी दत्ता खाडे, अनिल हिवाळे, प्रविन काळे, हरिभाऊ सदावर्ते, राजेंद्र प्रधान, भिकाजी जाधव, विजय सदावर्ते, बाबासाहेब सदावर्ते यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
