Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रायपुर पोलिस यानी विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला दिला चोप

Responsive Ad Here

अरुण भराड जिल्हा प्रतिनिधी

        रायपुर येथे वाढत्या कोरोणा विषाणु मुळे दररोज पेशंट वाढत आहे दररोज संख्या वाढते तरी  सुद्धा घराबाहेर लोक पडतात  रायपूर पोलीस विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वर करत 

    आहे कारवाई  ते प्रत्येक गाडीवाला चेक करत त्यांना विचारपूस करत  विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्याला  देत आहे.  दररोज वाढते कोरोना रुग्ण संख्या पाहता ही कारवाही करत आहे.