राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी जळगाव राजा
एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोरगा असून कुटुंबाला कुठलाही राजकीय व सामाजिक वारसा नसताना सुद्धा अल्पावधीत आपल्या कणखर नेतृत्वाने व कर्तृत्वाने संपूर्ण जिल्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपला राजकीय पटलावर आपला दबदबा निर्माण केला घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना सुद्धा अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणून जनतेच्या मनात घर केल कोरोना काळात अनेक लोकप्रतिनिधी घरात बसलेले असताना अमोलभाऊनी या भयंकर महामारी मध्ये सुद्धा आपल्या राजकीय नेतृत्वाच्या विश्वासावर हजारो रुग्णांना जीवदान देण्याचं महान कार्य केले बुलडाणा जिल्यातच नव्हे तर औरंगाबाद नाशिक सोलापूर अकोला जळगाव खानदेश मुबई जालना पालघर भरपूर जिल्यात अनेक कुटुंबाला त्यांनी मदतीचा हात दिला अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले अडचणीच्या काळामध्ये कुणीही मदत करायला तैयार नाही.
परंतु अमोलभाऊ यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेक लोकांना मायेचा आधार मिळाला अनेक गरजू लोकांना त्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली आपल्या खरोखरच त्यांनी या कोरोना काळामध्ये केलेले सामाजिक कार्य अतिशय अभिमानस्पद आहे आज संपूर्ण बुलडाणा जिल्यातील अनेक लोकप्रिनिधी अधिकारी यांनी त्यांच्या कार्याची स्तुती केली बुलडाणा जिल्यातील जनतेच्या मनात त्यांनी स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला आज जिल्हाभर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याच लाखो लोक कौतुक करताना दिसत आहे
