Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलाद उद्योग समूहाने उभारलेल्या ऑक्सीजन प्लांट ला मनसेच्यावतीने सदिच्छा भेट

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

     औषधी व्यवसायातीलसहकारीविशाल शेठ अग्रवालव नितीन शेठ या सर्व  टीम ने सुरु केलेला हा अक्सिजन प्लांटदररोज सुमारे 250 ऑक्सिजन सिलेंडर जालना जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात रुग्णांना मोफत देण्यात येत आहेहा खूप छान असा उपक्रमया उद्योग समूहाने उभारल्या बद्दल जालना जिल्हा मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात 

     आला यावेळी उपस्थित नितीन सेठ चोरडिया व विशाल शेठ अग्रवाल यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गीते यांनी केला यावेळी उपस्थित जालना तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे पाटील उपाध्यक्ष राम कातकडे ऋषिकेश कावळे कैलास डुकरे योगेश चौधरी गणेश सातपुतेआदी उपस्थित होते कोरोना संकटकाळातगोरगरिबांनाया यामुळे भरपूर दिलासा मिळत आहे