Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रासायनिक खतांची कीमती कमी करा अन्यथा आंदोलन करणार : सिद्धार्थ जाधव

Responsive Ad Here

 संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव राजा

       रासायनिक खतांची कीमती कमी करन्या संदर्भात आज सिंदखेड राजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शेतकरी या दरवाढी मुळे खचुन गेल आहे,एकतर कोरोना महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे 2 वर्षापासून लॉकडाऊन आहे,बँकांचे कर्ज सुधा अजुन मिलत  नाही आहे.


    या अशा परिस्थीत ही झालेली दरवाढ मुळे शेतकरी मधे असंतोष पसरला आहे .जर ही दरवाढ मागे घेतली नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले यावेळी सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष उल्हास भुसारे कार्याध्यक्ष कदिरभाई कुरेशी उपस्थित होते