Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यातील मराठा समाजाचे सर्व वसतिगृह सुरू करण्यासाठी जालना येथे निवेदन

Responsive Ad Here

  राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

    मागील वर्षीपासून कोरोना मुळे सर्व बंद असल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी सुरू करावेअशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आज जालना येथे राज्यातील मराठा समाजाचे सर्व वस्तीग्रह सुरू करा.


      व जालना येथील मराठा समाजासाठी प्रस्तावित असलेली वस्तीग्रह तात्काळ सुरू करून मराठा विद्यार्थ्यांना न्याय द्या अशी मागणी लोणीकर साहेब यांनी जिल्हा अधिकारी याच्याकडे केली,यावेळी उपस्थित माननीय राहुल भैया लोणीकर , संदीपभैया गोरे, संभाजी खंदारे, पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे व कार्यकर्ते