Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

क्षत्रिय मराठा संघटनेकडून अंजनगाव बारी गावांमध्ये धान्य वाटप

Responsive Ad Here

 संजय पवार अमरावती प्रतिनिधी

                   क्षत्रिय मराठा संघटनेकडून अंजनगाव बारी या गावांमध्ये गरजू लोकांना  फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 90 कुटुंबांना एक किलो तांदूळ व दोन किलो गहू धान्य वाटप करण्यात आले व क्षत्रिय मराठा संघटन हे नेहमीच गोरगरिबांची मदत करण्यासाठी तत्पर असतात धान्य वाटप करण्यासाठी क्षत्रिय मराठा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हजर होते महाराष्ट्र 

     कार्यकारणी चे गौरव पवार व शहराध्यक्ष संदीप बेहरे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमण दादा पाटील जिल्हाध्यक्ष योगेश भोसले महाराष्ट्र प्रदेश  प्रमुख समीर देशमुख महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख उत्तरा ताई देशमुख महिला जिल्हाध्यक्ष जया ताई बद्रे महिला शहराध्यक्ष रजनीताई घरडे महिला उपजिल्हाप्रमुख काळे ताई आकाश गावंडे अजय बेहेरे यांच्या सहकार्याने धान्य वाटप करण्यात आले