Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिर्डी साई बाबा ट्रस्ट वर घेण्याबद्दल मा प्रा - कुणाल भावसार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

    येवला येथील सामाजिक कार्यकर्ते व येवला लासलगाव विधानसभा युवा नेतृत्व  कुणाल भावसार  यांनी शिर्डी साईबाबा ट्रस्ट वर घेण्याबाबत  नाना पटोले याना निवेदन केले .या सदर निवेदनात असे म्हटले आहे की येवला तालुक्यातील एक तरी व्यक्ती साईबाबा संस्थान मध्ये   सदस्य पदी नेमणूक करावी.येवला शहर हे साईबाबा यांचे दोनशे वर्षांपासून चे भक्त गण आहेत.

     या वेळेस तरी साईबाबा ट्रस्ट च्या बॉडी वर येवला या शहराला मान मिळाला.पाहिजे अशी मागणी कुणाल भावसार यांनी केली आहेत या कार्यामुळे येवला शहर व तालुका आनंदमय होईल व याचा फायदा पुढे भाविक भक्ताना होईल .सदर निवेदन मध्ये साईबाबा भक्त राजेंद्र गणोरे , संजय करंजकर, दीपक मडवई ,समाधान मिटके , विक्रम बोराडे,  गणेश कुऱ्हाडे ,  माधव नेहे ,फायझ मुलानी ,बापू शिंदे , अतुल पवार , आकाश जगतात ,राम लासुरे, शाम लासुरे, मयूर पवार , सोहिल कुरेशी , आकाश पगारे आदी च्या स्वाक्षरी आहेत