शेख सज्जाद शेख करामत प्रतिनिधी लोणार
दि. 18 जून 2021 रोजी, लोणार येथे आमदार संजय रायमूलकर आणी तहसीलदार सेफन नद्दाफ यान निवेदन देण्यात आले,त्या प्रसगी नंदू भाऊ मापारी,लोणार पोलीस स्टेशन चे ठाणेदार रविंद्र देशमुख,उपास्थि होते,निवेदन चे सवरुप असेकी शासनाने पेट्रोल व डिजेल दर वाड करुन जनतेची लूट केलेली आहे, देशा मध्ये बेरोजगारी यावेळी खुप वाडली असून,
करोनाच्या महामारिने देशाच्या नागरिकाचे आर्थिक कमर मोडलेली आहे, तरी पेट्रोल व डिजेल चे भाव 25%पर्यंत दरात कमी करण्यात यावे, अशी मागणी लोणार AIMIM पक्ष तर्फे काण्यात आली ,निवेदन करते AIMIM चे तालुका अध्यक्ष MD मुस्तफा, शेख एकबाल ,शेख अयाज, राशिद भाई, सैय्यद मुजाहिद,अशपाक परसुवाले,लायक कुरेशी, उमेर खान,अफरोज,तनवीर, अनेक AIMIM पक्षाचे कार्यकरते उपस्थित होते.
