परतूर प्रतिनिधी
मा श्री शेख अनिस सर पत्रकार तथा अपंग नेते यांच्या कुशल नेतृत्व नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे तसेच मा भाऊसाहेब किसन दसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 8/6/2021 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव पदी रवी परमेश्वर डोंगरे यांची अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे व अपंग जनता दल
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा माव पाटोदा शाखा अध्यक्षपदी बालाजी दगडोबा पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नियुक्तीपत्र देताना अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा अध्यक्ष गणराज गावंडे महाराज जालना जिल्हा उपाध्यक्ष नूर चौधरी परतुर तालुका अध्यक्ष प्रवीण रघुनाथ ढवळेपरतुर तालुका उपाध्यक्ष आसाराम सूर्यभान आबुज परतुर तालुका सचिव आकाश वामन सोळंके परतुर तालुका सहसचिव श्याम अच्युत सोळंके यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले
