Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत वडद येथे रस्त्याची होते नागरिकांना समस्या

Responsive Ad Here

  औंढा नागनाथ  प्रतिनिधी

             तालुक्यातील वडद या गावात मागील 8 महिन्यापासून रस्त्याची समस्या आहे परंतु उन्हाळा असल्यामुळे नागरिकांना जास्त त्रास होत नव्हता परंतु सध्या पावसाळा तोंडावर आलेला आहे, त्यामुळे सर्वत्र रोडवर नालीचे संपूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यासाठी चिखलातुन जावे लागते नालीचे खराब पाणी रस्त्यावर येत आहे ही समस्येला मागील 8 महिन्यापासून नागरिक तोंड देत आहे, ही समस्या जर लवकर पूर्ण नाही झाली.

.   तर पावसाळ्यात रोडवर येण्याऱ्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया  साचून गावात रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, या संदर्भात सरपंच,ग्रामसेवक,व इतर लोकप्रतिनी यांच्या तोंडावर अनेक वेळा ही गोष्ट घातली परंतु त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही, सध्या तिकडे येर झार करणारे नागरिक खूप संतापले आहेत, व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीविषयी लोक नाराजी व्यक्त करत आहेत.