संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव
दिलदार व्यक्तीमत्व मनमिळावू स्वभावावाचे असणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आमचे स्नेही किनगाव नगरीचे सुपुत्र मा श्री प्रविणजी मुंढे साहेब यांची मुंबई मंत्रालय मध्येअव्वर सचिव (Under Secretary) म्हणून निवड (पदोन्नती ) झाली. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक प्रहारमय शुभेच्छा साहेब.प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले. शाखाअध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,भिमा भंडारे, अक्रम शेख, गणेश श्रृंगारे,अक्षय क्षिरसागर, वैजनाथ चाकाटे, दिनेश किनकर, वैजनाथ सुनेवाड,बबलु कुरेशी, सावता श्रगारे, आदि पदाधिकारी व प्रहार सेवक उपस्थित होते.
